चल्लापल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चल्लापल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,०६७ होती.

हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे.