Jump to content

चर्चिल आलेमाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्चिल ब्राझ आलेमाव

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
पत्नी फातिमा फर्नान्डेस आलेमाव
अपत्ये १ मुलगा, ४ मुले
निवास नोवानगल्ली, गोवा
धर्म रोमन कॅथोलिक

चर्चिल ब्राझ आलेमाव (मे १६, इ.स. १९४९ - ) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्यातील मुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९९० मध्ये दोन आठवड्यांसाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री होते.