चर्चा:ॲरिस्टॉटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऍरिस्टॉटल असे लिहावे काय?[संपादन]

Aristotle चे देवनागरी लेखन 'ऍरिस्टॉटल' असे वाचल्याचे स्मरते. कोणी नेमकी माहिती/मत देऊ शकेल काय?
--संकल्प द्रविड 08:46, 16 जानेवारी 2007 (UTC)

ऍरिस्टॉटल असे वाचलेले आठवते परंतु जेव्हा O हा स्वर इंग्रजीत एखाद्या दुसर्‍या स्वराच्या मागे येतो तेव्हा असा उच्चार न होता असा उच्चार होतो असे वाटते. (जसे absolute, corporation, association etc) तज्ज्ञांनी खुलासा केल्यास योग्य बदल करता येईल.
priyambhashini 13:53, 16 जानेवारी 2007 (UTC)
O च्या उच्चाराचे दोन्ही प्रकार आहेत. स्टोर, स्मोर, स्टोव्ह, स्कोल्ड, स्पॉट, स्टॉक, स्मॉल, इ....
ऍरिस्टोटल बरोबर आहे.
अभय नातू 16:52, 16 जानेवारी 2007 (UTC)

Aristotle[संपादन]

  • लेखाच्या मथळ्यातला Aristotle मला ॲरिस्टोटल (म्हणजे एक रिकामा उभा आयत आणि पुढे रिस्टोटल) असा दिसतो आहे. विकीवरती मनोगताप्रमाणे अ‍ॅ लिहायची सोय नाही.
  • त्यापेक्षा ऍरिस्टॉटल लिहिलेले परवडले.
  • इंग्रजीत O चे दोन नाहीत, तर चारापेक्षा अधिक उच्चार आहेत. Deo, another, cot, long, no, core, took, boot, door, poor, blood, œthel वगैरे शब्दांत O चे विविध उच्चार आहेत.
  • Aristotle चा ब्रिटिश उच्चार अ‍ॅरिस्टॉटल असाच आहे.
..J १५:५०, १० मे २०११ (UTC)


नमस्कार !

ऍरिस्टॉटल लिहणे मराठीत चूक आहे. तो शब्द ॲरिस्टॉटल असा लिहवा.

मराठीत आपण ॲ हे अक्षर वापरतो तर हिंदीत ऍ हे अक्षर वापरतो. . . Ashish Gaikwad १६:०५, १० मे २०११ (UTC)

मराठीत उभा चौकोन हे अक्षर नाही, हिंदीतही नाही[संपादन]

लेखाचा मथळा म्हणजे एक उभा रिकामा चौकोन काढून पुढे रिस्टोटल लिहिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे पोकळ आयतासारखे दिसणारे हे अक्षर मराठीत नाही....J