चर्चा:ॲन फ्रँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

समसमीक्षा[संपादन]

कृपया हा लेख वाचून समसमीक्षा करावी.
खालील गोष्टी उरल्या असून मी त्यावर काम करत आहे.

  • संदर्भ
  • वारसा विभाग
  • पुस्तकावर थोडेसे.

खालील गोष्टींबद्दल मदत हवी आहे.

  • जर्मन/डच उच्चार
    • अ‍ॅन फ्रॅंकसंबंधित व्यक्तींच्या नावाचे डच उच्चार इथे आहेत. त्यानुसार लेखात बदल करेन. मराठी अनुवाद कुणाकडे असल्यास त्यात काय उच्चार आहेत त्यानुसार बदल करता येतील.
  • व्याकरणचुका
  • भाषांतर स्वैर नसल्यामुळे काही ठिकाणी संकल्पना मराठीत योग्य पद्धतीने आली नसेल.

धन्यवाद. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०९:५९, १९ जून २०१२ (IST)

अभिजीत, धन्यवाद. पण Nuremberg Laws == न्युर्नबर्ग कायदे? क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:०२, १९ जून २०१२ (IST)
Got it, thanks. क्षितिज पाडळकर (चर्चा) १०:४०, १९ जून २०१२ (IST)