Jump to content

चर्चा:हैदराबाद

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हैदराबादच्या किल्ल्याचे नाव गोळकोंडा (किंवा स्थानिक भाषेनुसार खरेतर गोलकोंडा) हेच योग्य आहे. त्याला 'गोवळ' करून, वाचताना भोवळ आणू नये. :) अधिक माहिती मला इंग्रजी विकीपिडीयावरही गोलकोंडा नावाच्या पानावर पहायला मिळाली. - मनोज ०३:५३, ४ जुलै २००८ (UTC)

सदर लेखातील मजकूर जसाच्या तसा हैद्राबाद पानावर स्थलांतरित करण्यात आला आहे कारण मराठीत हैद्राबाद हिंदीत हैदराबाद --अभय होतू (चर्चा) २२:५६, ६ मार्च २०१९ (IST)[reply]