चर्चा:हेमाडपंती स्थापत्यशैली
Appearance
हेमाडपंती शैली
[संपादन]या नावाची शैली अस्तित्वात नाही. कारण अशा प्रकारची मंदिरे पाचव्या शतकापासून आढळतात. हेमाद्री हा तेराव्या शतकात जन्माला आला. एखादा माणूस आपल्या जन्माआधीची मंदिरे कसा बांधील?या शैलीचे खरे नाव ' भूमिज शैली ' असे आहे. इतिहास अभ्यासक पंडितराव देशमुख, सिनर यांच्या मते हेमाद्रीने ओबडधोब शैलीत, विनाशिल्प, विनाकलाकुसर मंदिरे बांधली ती ' हेमाडी ' शैली म्हणतात. सारांश या शैलीला भूमिज शैली म्हणतात. Sanjay borude (चर्चा) १७:५७, १५ एप्रिल २०१९ (IST)
संजय बोरूडे Sanjay borude (चर्चा) १७:५७, १५ एप्रिल २०१९ (IST) --- त्या तथाकथित 'भूमिज किंवा हेमाडी शैली'स मराठीत हेमाडपंती शैली असे रूढ नाव आहे. ... ज (चर्चा) २१:४४, १५ एप्रिल २०१९ (IST)