चर्चा:हुतात्मा साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रिय ”ज” मला फ़क्त एकदा घडलेल्या घटनेसाठी एक पान देणे अनावश्यक वाटते. जी संमेलने वारंवार होतात आणि होणे अपेक्षित आहे, त्यांच्याबाबत माहिती विश्वकोशात असणे रास्त आहे, पण एकदाच झालेल्या आणि लहानश्या संमेलनाला विश्वकोशीय उल्लेखनीयता मिळणे जरा जास्तच वाटते शिवाय जेव्हा त्या घटनेबाबत संदर्भ देण्यासाठी माफ़क संदर्भसुध्दा नाहीत. Sureshkhole १२:२३, ५ फेब्रुवारी २०१८ (IST)