चर्चा:हिंदू देवांची वाहने

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@माहितगार नमस्कार ! हा विषय भारतीय विद्या आणि मंदिर स्थापत्य अशा विषयांच्या अंतर्भूत पण येतो. त्यामुळी त्याला तसे वर्ग काल जोडले होते. आज काढून टाकलेले दिसत आहेत.आर्या जोशी (चर्चा)

@संदेश हिवाळे:

आपण तो टेबल जोडलात ते बरे केलेत. वर्ग:मूर्तिशास्त्र कदाचित अनावधानाने निघाला असल्यास पुन्हा जोडावा असे वाटते. वर्ग:मूर्तिशास्त्र या वर्गास → वर्ग:मंदिर स्थापत्य जोडावे वर्ग:मंदिर स्थापत्य → वर्ग:स्थापत्य आणि वर्ग:भारतीय विद्या असे करावे असे वाटते.

Mahitgar (चर्चा) ११:१९, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]


लेखात वर्ग:मूर्तीशास्त्रवर्ग:भारतीय विद्या हे दोन वर्ग जोडले गेले आहेत. वर्ग तयार करून तुम्ही सांगितल्याप्रमाणे जोडतो, पण तत्पूर्वी वर्ग:मूर्तिशास्त्र असावा की वर्ग:मूर्तीशास्त्र ?
--संदेश हिवाळेचर्चा १३:४८, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]


@आर्या जोशी: मॅडम, तुम्ही वर्ग:मूर्तीशास्त्रवर्ग:भारतीय विद्या हे दोन वर्ग बनवलेत, परंतु त्या वर्गांना वर्ग जोडले नाहीत. म्हणून माहितगार सरांनी सांगितल्या प्रमाणे वरील वर्गांना वर्ग जोडा.
वर्ग:मूर्तीशास्त्र या वर्गामध्ये → वर्ग:मंदिर स्थापत्य हा वर्ग घाला व यात परत "वर्ग:स्थापत्य" व "वर्ग:भारतीय विद्या" हे वर्ग घाला.
वर्ग:भारतीय विद्या मध्ये "वर्ग:भारतीय संस्कृती" वापरा.
--संदेश हिवाळेचर्चा १४:०३, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे: मला त्या कामाचा अद्याप अनुभव नाही.मी ही शिकून घेते ते. तूर्त जमल्यास कृपया तुम्ही ते करावे ही विनंती.आर्या जोशी (चर्चा)

कदाचित तुम्हाला मी सांगितलेलं कळालं नाही, ते सोप आहे आणि तुम्हालाही येते (लेखात वर्ग घालणे व वर्ग बनवणे). मी करतो, पहा.
--संदेश हिवाळेचर्चा १५:३१, ११ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]