चर्चा:हरिता कौर देओल

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया आपल्या लेखांना संदर्भ द्या![संपादन]

  • @Pooja Jadhav: आपण मोठ्या प्रमाणावर लेख मराठीमध्ये आणत आहात हे पाहुन आनंद झाला.
  • आपण इंग्रजी मधुन मराठीत मजकुर आणताना त्यावर थोडेसे काम करुन मजकूर सुधारुन लिहावा.
  • आणि लेखातील प्रत्येक विधानाला जसे इंग्रजीमध्ये संदर्भ दिलेले आहेत तसेच मराठी मध्येही संदर्भ द्यावेत. ही नम्र विनंती. WikiSuresh (चर्चा) १९:५२, १८ जुलै २०१८ (IST)[reply]