चर्चा:स्वाभिमान चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वाभिमान = स्व + अभिमान. स्व-स्वाभिमान पुनरुक्ती वाटते.

अभय नातू ०४:५०, २ मार्च २०१० (UTC)

बरोबर. हे शीर्षक 'स्वाभिमान चळवळ' असे ठेवणे अधिक योग्य ठरेल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:५९, २ मार्च २०१० (UTC)