Jump to content

चर्चा:स्वाद (भौतिकशास्त्र)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:स्वाद या पानावरून पुनर्निर्देशित)

या लेखाचे निसंदिग्धिकरण करावयास हवे.

स्वाद (चव)

स्वाद (भौतिकशास्त्र)

वि. नरसीकर (चर्चा) १०:३५, २७ जुलै २०१० (UTC)

१) एकदा तयार केलेल्या नव्या लेखाचे शीर्षक कसे बदलावे? उदा. रंग (मूलकण भौतिकशास्त्र)हे बदलून ते रंगभार असे करायचे आहे. याच प्रमाणे 'स्वाद'चे निसंदिग्धिकरण करण्यासाठीसुद्धा लेखाचे नाव बदलावयाचे आहे.

२) याशिवाय भौतिकशास्त्र वर्गातील उपवर्गांचे सुसुत्रिकरण आवश्यक आहे. उदा. गती हा भौतिकशास्त्राच उपवर्ग न ठेवता भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पना या वर्गाचा उपवर्ग असावा

तयार केलेल्या लेखाचे शीर्षक बदलण्यासाठी वरच्याबाजूला असलेल्या स्थानांतरण या दुव्यावर टिचकी द्या व नवीन शीर्षक घाला. झाले!
नवीन सदस्यांना पहिल्या दहा दिवसांत स्थानांतरण करण्याची परवानगी नसते.
अभय नातू १५:२८, २७ जुलै २०१० (UTC)
हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.

Start a discussion about स्वाद (भौतिकशास्त्र)

Start a discussion