चर्चा:सिरिलिक वर्णमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखाचे शीर्षक सिरिलिक वर्णमाला असे असावे.

अभय नातू २०:०५, १६ ऑगस्ट २०१० (UTC)

माझी काही हरकत नाही. बरेचद्या आपण एखाद्या शब्दात y हे अक्षर दुसरे आले की दीर्घ वेलांटी वापरतो (उदा. Syria - सीरिया) ह्या नियमानुसार सीरिलिक असा शब्दप्रयोग केला होता पण सिरिलिक असेही लिहीले तरी चालेल असे वाटते. अभिजीत साठे २०:२३, १६ ऑगस्ट २०१० (UTC)