चर्चा:साम्यवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

I think there are 5 communist countries.

countries; ruling party

  • People's Republic of China (since 1949); Communist Party of China
  • Republic of Cuba (Cuban Revolution in 1959, socialist state declared in 1961); Communist Party of Cuba
  • Lao People's Democratic Republic (since 1975); Lao People's Revolutionary Party
  • Democratic People's Republic of Korea (since 1948); Korean Workers' Party
  • Socialist Republic of Vietnam (since 1976); Communist Party of Vietnam
Main page "do you know" says 4 countries: Wikipedia:नवीन माहिती/डिसेंबर ७, २००६
केदार {संवाद, योगदान} 07:56, 28 डिसेंबर 2006 (UTC)

yes, आणि कम्युनिस्ट विचारसरणी या लेखात ३ देश म्हटले आहे शैलेन्द्र दोशी 20:27, 28 डिसेंबर 2006 (UTC)

माफ करा!! परंतु लाओस मध्ये कम्युनिस्ट राजवट नाहीये?→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:30, 29 डिसेंबर 2006 (UTC)

OK, कम्युनिस्ट विचारसरणी या लेखात ३ देश म्हटले आहे. कम्युनिस्ट विचारसरणी व्यवस्था असलेले ३ किंवा ४ कोणते देश आहेत ते क्रुपया लिहावे.

उत्तर कोरिया, चीन, क्युबा व व्हियेतनाम हे ४ देश साम्यवादी आहेत. लेखात चुकून ३ लिहिले गेले आहे.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 09:22, 31 डिसेंबर 2006 (UTC)