Jump to content

चर्चा:साप्ताहिक सकाळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे वृत्तपत्र नसून नियतकालिक आहे.

अभय नातू १२:४५, १४ जून २०११ (UTC)

या मुद्द्याच्या अनुषंगाने पूरक माहिती/टिप्पणी : खरे तर वृत्तपत्र हे कोणत्याही नियतकालाने प्रसिद्ध होऊ शकते. बरीचशी वृत्तपत्रे दैनिक स्वरूपाची असतात. मात्र द इकनॉमिस्ट (इंग्लिश मजकूर) या इंग्लिश वृत्तपत्रासारखी काही वृत्तपत्रे साप्ताहिक असू शकतात (टीप: येथे स्वतः प्रकाशनवाले स्वतःचे वर्गीकरण कसे करतात, तेही ध्यानात घेणे आवश्यक आहे. 'इकनॉमिस्ट' स्वतःला वृत्तपत्र म्हणवत असल्यामुळे आणि त्याचे स्वरूपही त्यानुरूप असल्यामुळे ते साप्ताहिक अवधीचे वृत्तपत्र ठरते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३७, १४ जून २०११ (UTC)