चर्चा:सातभाई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा पक्षी अतिशय प्रेमळ असतो.पाळल्यावर हा पक्षी घरातील व्यक्तीच्या प्रेमात पडतो. याला तळहातांवर बसायला खुप आवडते. तळहातांवर हा लगेच झोपी जातो. मला शेतांमधे घरटायातुन खाली पडलेले कोघी पक्षाचे पिलू सापडले होते. त्याला घरी आणले असता मला वरील अनुभव आला. त्याला आमच्या हातातच राहणे आवडत असे. मी त्याच्या वीडियो पण बनवलेला आहे. पण मला तो वीडिओ या लेखात टाकता आला नाही.