चर्चा:सलाबतखानाची कबर
ही वास्तू चांदबिबीचा महाल नसून सलाबत खान दुसरा ह्याचे थडगे आहे. लोकांमध्ये चुकीच्या समजूतीने ही वास्तू चांदबिबीचा महाल म्हणून रुढ आहे. http://ahmednagar.nic.in/html_docs/places.htm 62.154.222.237
बदल
[संपादन]ज्ञानकोशीय लेखनशैली अनुसरण्याकरीता लेखाचे पुर्नलेखन केले आहे.पण मूळलेख विषयाची कल्पना नसल्यामुळे सर्व बदलांबद्दल खात्री नाही. लेखाच्या लेखकांनी आणि जाणकारांनी लेख पुन्हा एकदा नजरे खालून घालावा हि नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:४६, १ जुलै २०१३ (IST)
लेख शीर्षक
[संपादन]हि कबर जर दुसऱ्या सलाबतखानाची असेल तर लेख शीर्षकही दुसऱ्या सलाबतखानाची कबर, असेच असणे अधीक सयूक्तीक आणि तर्कसंगत असेल किंवा कसे ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:०८, १ जुलै २०१३ (IST)