चर्चा:सदिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सदिशाच्या व्याख्येमधे ‘परिमेय‘ या शब्दाऐवजी ‘परिमाण‘ म्हणजेच magnitude हा शब्द योग्य होईल का? जाणकारांनी खुलासा करावा म्हणजे तसा बदल करता येईल.

निश्चित[संपादन]

परिमेय हे विशेषण आहे, त्यापेक्षा परिमाण हे नाम वापरणे अधिक योग्य.--J (चर्चा) २३:४६, १० नोव्हेंबर २०१३ (IST)