चर्चा:सदिश
Appearance
सदिशाच्या व्याख्येमधे ‘परिमेय‘ या शब्दाऐवजी ‘परिमाण‘ म्हणजेच magnitude हा शब्द योग्य होईल का? जाणकारांनी खुलासा करावा म्हणजे तसा बदल करता येईल.
निश्चित
[संपादन]परिमेय हे विशेषण आहे, त्यापेक्षा परिमाण हे नाम वापरणे अधिक योग्य.--J (चर्चा) २३:४६, १० नोव्हेंबर २०१३ (IST)