चर्चा:संदेश जाधव
Appearance
वर्ग
[संपादन]@Mahitgar: सर, अशा रिकाम्या आणि संदर्भहिन लेखांसाठी कोणते 'वर्ग' किंवा इतर काय वापरावे? संदेश हिवाळे (चर्चा) १४:२४, १८ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) १४:२४, १८ एप्रिल २०१७ (IST)
- रिकाम्यापानांची निर्मिती होऊ नये म्हणून संपादन गाळण्या आहेत, पानात मजकुर कमी असेल तर संपादन गाळण्या परस्पर विनंती करतात. किमान स्वरुपाचे काम गाळण्या करतात विशेषपृष्ठेवर आपोआप वर्गीकरणे होत असतात.
- गूगल शोध घेतल्यास उल्लेखनीयता आहे आणि विस्तार साचा लावलेला आहे तुर्तास पुरेसे असावे. बरेच जण रिकामी पाने नावाने काही साचे आणि वर्ग लावण्यात वेळ घालवतात आधी वर्ग लावा मग काढा एवढ्या वेळेत आपले एखादे वाक्य लिहून होते, सुधारणा आणि लेखन व्हॉलूंटीअर्स जसे उपलब्ध होतील आणि त्यांना ज्या विषयात रस त्याक्षणी वाटेल तशाच होतात, असे माझे व्यक्तिगत मत राहील्यामुळे मी त्या रिकाम्या पानांच्या साचा आणि वर्गांच्या घोळात पडत नाही आणि त्यांचा ट्रॅकही ठेवत नाही.