चर्चा:शोभना भारतीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgPooja Jadhav: नमस्कार.. तुम्ही तयार केलेल्या लेखाला संदर्भ देत आहात हे उत्तम आहे आपले अभिनंदन...!!! उदा. शोभना भारतीया परंतु संदर्भ हा लेखाच्या शेवटी डकवायचा नसतो तर <ref> संदर्भदुवा </ref> नुसार विशिष्ट लेखाच्या विशिष्ट वाक्य अथवा आशायानंतर जोडल्यास लेखाच्या तळाशी आपोआप येतो.

आपल्याला सखोल माहिती हवी असल्यास संदर्भ कसा द्यावा हे वाचावे प्रसाद साळवे (चर्चा) १३:०३, २३ मे २०१८ (IST)