चर्चा:शिस्त
Appearance
व्याख्या
[संपादन]इंग्रजी विकिपीडिया लेखातही व्याख्या नीटशा आलेल्या दिसत नाहीत आणि इंग्रजी विकिपीडिया लेखातही संदर्भांचा अभाव दिसतो आहे.इंग्रजी विकिपीडियावरील लेखाचे सध्याचे स्वरूप ज्ञानकोशात्मक न राहता निबंधात्मक आहे त्यात अद्याप सुधारणेस वाव आहे .
शिस्त
[संपादन]शिस्त शब्द शिस्त असणे (पालन); शिस्त लावणे या दोन्ही रूपात येतो.
- व्यक्ती, समुहांकडून (मुख्यत्वे मानवी अथवा इतर विशीष्ट सजीव(पाळीव) प्राण्यांकडून)
- अनुषंगीक संकेतांचे/नियमांचे/सूचना/आदेश/आज्ञांचे अधीन नियामक (regulating )
- वळण अथवा वर्तन (प्राप्त/शक्य होऊन)
- काटेकोर + नियंत्रीत (अनु)पालन (केले जाणे/करवून घेणे)
मला वाटते व्याख्या काहिशी धर्तीवर असू शकेल अर्थात संदर्भ शोधावयास हवेत.
- A (systematic) method of obtaining obedience.
- A controlled behaviour; self-control.
- An enforced compliance or control.
- A state of order based on submission to authority.
- to follow given set of rules by regulating behaviour.
- A punishment to train or maintain control.
- शिस्त म्हणजे व्यक्ती अथवा समुहांकडून (मुख्यत्वे मानवी अथवा इतर विशीष्ट सजीव(पाळीव) प्राण्यांकडून) (विशीष्ट उद्दीष्ट साध्यकरण्याकरीता), एखादी कृती किंवा परिस्थिती हाताळताना, अनुषंगीक संकेतांचे/नियमांचे/सूचना/आदेश/आज्ञांचे अधीन,नियामक (regulating ) वळण अथवा वर्तन (प्राप्त/शक्य होऊन) नियंत्रीत आणि काटेकोर (अनु)पालन केले जाणे अथवा करवून घेणे होय .
- प्रेरणा
- प्राप्त/संकल्पीत शिस्तीचा संभव; वळण,स्वयंशिस्त,आमिष अपेक्षा अथवा शिक्षेची भिती, यापैकी एक किंवा अधिक प्रेरणांनी शक्य होतो.
- पद्धती
- विशीष्ट उद्दीष्ट प्राप्तीकरता लक्षपूर्वक सातत्याने केलेले पद्धतशीर प्रयत्न.
- Discipline is defined as actions that facilitate the development of self-control, responsibility, and character. शिस्त लावणे या क्रियेच्या अनुषंगाने या इंग्रजी पुस्ताकातील व्याख्याही विचारात घेण्या जोगी आहे