चर्चा:शिवाजी लक्ष्मण कांबळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृपया पहावे : सदस्य चर्चा:शिवाजी लक्ष्मण कांबळे येथील चर्चेचा अभ्यास करावा . धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१३, १७ मार्च २०१३ (IST)[reply]

अ‍ॅडव्होकसी आणि संपर्क मीडिया नेटवर्क[संपादन]

  • अ‍ॅडव्होकसी करीता सरकारी कोशातले शब्द पक्षसमर्थन (न.) २ अधिवक्तव्य (न.) असे आहेत.अजून काही पर्याय असल्यास मनोगत(संस्थळा)वर धांडोळा घ्यावा लागेल.
  • नेटवर्क शब्दा करता सहसा जाल/जाळे योजले जातात.पण 'संपर्क मीडिया नेटवर्क' हे विशेषनाम असेल तर नेटवर्क शब्दाचा अनुवाद करणे योग्य ठरेल किंवा कसे या बद्दल विचार व्हावा असे वाटते.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५४, २६ मार्च २०१३ (IST)[reply]