चर्चा:शिव

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्तोत्रे लेखात लिहू नयेत[संपादन]

या लेखात लिहिलेले 'रावण रचित शिव तांडव स्तोत्र' लेखातून हटवण्यात आले आहे. शंकरावरील अशी स्तोत्रे संख्येने शेकडो मिळू शकतील; पण त्यांच्या सर्व संहिता या लेखात लिहिण्याचे विश्वकोशीय मूल्य नाही. त्यामुळे लेखात अशी स्तोत्रे लिहू नयेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:५२, १६ फेब्रुवारी २०१० (UTC)

नकल डकव[संपादन]

https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&oldid=1734347&action=search&use_engine=1&use_links=1 यानुसार ७५% नकल डकव दिसत आहे. --आर्या जोशी (चर्चा) १२:३०, ५ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]