चर्चा:शिल्पा कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दलित स्त्रीवादी वर्ग लावण्याबद्दल[संपादन]

Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे: जो पर्यंत त्या व्यक्तिने स्वत:चा उल्लेख अमूक एका विचारधारेचे असल्याचा केलेला नसेल तोपर्यंत तसा उल्लेख करणे टाळावे. शिल्पा कांबळे यांच्या बाबत मला नक्की माहिती नाही परंतू, त्यांनी स्वत: दलित स्त्रीवादी असल्याचे उल्लेख आणि त्याचा संदर्भ नसताना त्या वर्गाला त्यांचे पान जोडू नये. विचारधारा ही बाब गांभिर्याने घेण्याची असल्याने आणि आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या विशिष्ट विचारधारेचे असलेले म्हणणे हे ही तेव्हा जेव्हा ती व्यक्ती स्वत:ला तसे म्हणवून घेत नसेल तर ते शिवीसमान ठरते. WikiSuresh (चर्चा) ११:१४, १ जून २०१८ (IST)

मी त्यांच्या परवानगीने व माहिती घेऊन लेख लिहित आहे. प्रसाद साळवे (चर्चा) ११:२०, १ जून २०१८ (IST)

मी संदर्भाबद्दल बोलत आहे, त्यांनी स्वत:ला दलित स्त्रीवादी म्हणून घेतल्याचा उल्लेख आहे का? तो नसेल तर वर्ग काढा. धन्यवाद!WikiSuresh (चर्चा) ११:२३, १ जून २०१८ (IST)