चर्चा:शाश्वत शहरे व वसाहती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखात 'ध्येय ११ खालील उद्दिष्टे' याऐवजी 'ध्येय ११ अंतर्गत असणारी उद्दिष्टे' हे उप-शीर्षक बरोबर राहील काय?--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:२१, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

सुचवलेल्या बदलाबाबत धन्यवाद[संपादन]

धन्यवाद. बदल केला आहे.

या लेखाच्या अनुषंगाने मला दोन पाने सापडली ज्यात तीच माहिती थोड्या वेगळ्या पध्दतीने दिलेली आहे.

https://mr.wikipedia.org/s/1c1y

https://mr.wikipedia.org/s/3uli

यापैकी एक पान ठेऊन दुसरे काढायला हवे आहे, असे वाटते.

प्रियदर्शिनी १६:२४, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)