चर्चा:शनिवार वाडा
Appearance
१० जानेवारी १७३० आणि २२ जानेवारी १७३२ या दोन्ही दिवशी मंगळवार होता, शनिवार नाही. त्यामुळे कल्याणी कोतकर यांनी केलेली मजकुरातील वाढ चुकीची आहे असे वाटते, दुरुस्ती व्हावी..... ज (चर्चा) १८:०७, ५ जानेवारी २०२० (IST)
१० जानेवारी १७३० आणि २२ जानेवारी १७३२ या दोन्ही दिवशी मंगळवार होता, शनिवार नाही. त्यामुळे कल्याणी कोतकर यांनी केलेली मजकुरातील वाढ चुकीची आहे असे वाटते, दुरुस्ती व्हावी..... ज (चर्चा) १८:०७, ५ जानेवारी २०२० (IST)[reply]