चर्चा:शतपावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अन्न पचन ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. अन्नपचन म्हणजे नेमके काय ? आणी शातात्पावली ने ते कसे काय होते? जेंव्हा आपल्याला खात्री नसेल तेंव्हा -" अशी समजूत आहे" असे विधान वापरावे असे मला वाटते --आभिजीत ०८:५६, १६ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply[reply]