चर्चा:शंकर काशिनाथ गर्गे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मला दिवाकर या लेखात 'दिवाकरांच्या नाट्यछटा' या पुस्तकाचे मुखपृष्ठ टाकायचे आहे. तर हे चित्र या लेखावर कसे चढवावे? शिवाय या पुस्तकात असलेले दिवाकरांचे एक रेखाचित्रही या पानावर देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मदत हवी आहे.सौरभदा १३:५९, १ जून २०१० (UTC)

ही चित्रे इलेक्ट्रॉनिक रुपात उपलब्ध आहेत का? जर नसली तर ती इ-रुपात आणणे (स्कॅन, रेखाटन, इ.) हे पहिले पाउल आहे.
एकदा इ-रुपात आली की डावीकडील संचिका चढवा दुव्यावर टिचकी दिल्यास ती येथे चढवता येतील.
अभय नातू १४:०६, १ जून २०१० (UTC)