चर्चा:व्हीनस (निःसंदिग्धीकरण)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या नावाचे योग्य लेखन 'व्हीनस' असे होईल. व्ही दीर्घ उच्चारला जातो असे स्मरते.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०५:१७, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)

हो, मी हे लेख स्थानांतरित करतो.
मला 'व्हीनस विल्यम्स'साठी google वर दोन्ही वापरलेले आढळल्यामुळे मी थोडा संभ्रमात होतो.
क्षितिज पाडळकर ०५:३०, २६ नोव्हेंबर २००८ (UTC)