चर्चा:व्हियेतनाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चला व्हिएतनामला प्रताधिकार आणि संदर्भ[संपादन]

प्रताधिकार - या लेखातील काही भाग मिसळपाव येथे सदस्य इस्पीकचा एक्का यांनी Sun, 17/11/2013 रोजी लेखन केलेल्या 'चला व्हिएतनामला ०१ : पूर्वपीठिका आणि “हा नोई” त पदार्पण' दुवा: http://www.misalpav.com/node/26163 या लेखातून घेतला आहे. त्यासाठी त्यांची पूर्व परवानगी घेतली गेली आहे. इतर लेखांसाठीही त्यांनी त्याच्या लेखातील भाग वापरण्यास दिनांक २६/११/२०१३ रोजी लेखी परवानगी दिलेली आहे. ही परवानगी देतांना ते म्हणतात, "तुम्ही स्वतः हो ची मिन् विषयक लेखन मराठी विकिवर टाकायला वापरले तरी चालेल... किंबहुना तेच जास्त सोईस्कर होईल." या मजकूराचे विकिकरण सुरू आहे. तुमच्या मदतीचे स्वागत आहे. निनाद ११:०९, २६ नोव्हेंबर २०१३ (IST)

खूप छान. आपल्या या योगदाना करता शुभेच्छा.संदर्भ देणे कदाचित सोपे होईल म्हणून खाली आपल्या सोयीकरता संदर्भ नमुना बनवला आहे सुयोग्य बदल करून वापरावा वाटल्यास पहावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:०६, २६ नोव्हेंबर २०१३ (IST)

संदर्भयादी[संपादन]

  • <ref name="चला_व्हिएतनामला_०१"/>
  1. ^ इस्पीकचा_एक्का यांचे. http://www.misalpav.com/node/26163. मिसळपाव संकेतस्थळ येथे लेखक-मिसळपाव संकेतस्थळ सदस्य- इस्पीकचा एक्का - यांचा लेख दिनांक.........भाप्रवे ..... वाजता रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)