चर्चा:वि गीता

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Sureshkhole आणि Suvarna More:

१) हा घ्या एक ऑनलाईन संदर्भ दिसतो आहे. आपणास लेखात नमुद करण्यास उपयूक्त वाटल्यास कळवावे.


२) दैनिक हिंदू वृत्तपत्रातील या बातमीतील वि गीता आणि लेखातील वि गीता एकच आहेत का वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ?


३) दैनिक लिव्हमिंट वृत्तपत्रातील या बातमीतील वि गीता आणि लेखातील वि गीता एकच आहेत का वेगवेगळ्या व्यक्ती आहेत ?


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:२२, १९ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]