चर्चा:विष्णु मनोहर
Appearance
(चर्चा:विष्णू मनोहर या पानावरून पुनर्निर्देशित)
विष्णू मनोहर हे एक राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले मराठी व्यक्तीमत्व असून, सदरील लेखावर अर्धा डझन पेक्षा जास्त सदस्यांनी संपादने केलेली आहेत. या लेखाला काढून टाकण्या ऐवजी याचे संपादन करून विकिकरण करणे योग्य राहील. --: संतोष गोरे (💬 ) ०८:५२, १५ जून २०२१ (IST)