चर्चा:विल्यम मॅकमेहोन
Jump to navigation
Jump to search
>>>>बिली ह्युस ऑस्ट्रेलियाचा विसावा पंतप्रधान होता.<<<<<
आज रोजी लेखात हे वाक्य दिसले. २१ फेब्रुवारी इ.स. २००७च्या या आवृत्तीपासून हे वाक्य तसेच आहे. बिली ह्युस हे विल्यम मॅकमेन किंवा विल्यम मॅकमेहोन यांचे टोपणनाव आहे की नजरचुकीने झाले आहे? अभय नातू:नजरचुकीने झाले आहे याची खात्री झाल्यास आपण बदल करावा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २३:४१, ११ फेब्रुवारी २०१४ (IST)