चर्चा:विधानसभा निवडणुका, २००५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

या लेखात मी सुधारणा सुचवू इच्छितो. २००५ च्या फेब्रुवारी महिन्यात हरियाणा,बिहार आणि झारखंड मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तर महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम,ओरीसा आणि अरुणाचल प्रदेशात त्या २००४ मध्ये झाल्या होत्या. तेव्हा महाराष्ट्र, कर्नाटक, सिक्कीम,ओरीसा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश २००५ विधानसभा निवडणुका या लेखात न करता त्यासाठी नव्याने राज्य विधानसभा निवडणुका २००४ हया नव्या लेखात करावा.

तसेच 'जनमत स्वच्छ नव्हते' ऐवजी 'जनमत स्पष्ट नव्हते' आणि जनता दल (संघटीत) ऐवजी जनता दल (संयुक्त) असे म्हणणे अधिक योग्य ठरेल का?

संभाजीराजे 20:02, 11 जानेवारी 2007 (UTC)