चर्चा:वासुदेव बळवंत फडके

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंग्लिश विकिपीडियावर फडक्यांनी एम.ई.एस. आणि भावे स्कूल स्थापन केल्याचे लिहिले आहे. कोणाकडे याचा संदर्भ आहे का?

He founded Maharashtra Education Society and established Perugate Bhave School.

तसेच, सार्वजनिक काकांचे खरे नाव काय? आडनाव जोशी आहे असे वाटते.

अभय नातू १५:३२, २७ मे २००९ (UTC)