चर्चा:लोखंड
Appearance
विद्युत्वाहक(?). जवळजवळ सर्वच धातू विद्युत्वाहक असतात. हे लोखंडाच्या बाबतीत मुद्दाम सांगायचे कारण समजले नाही. माझ्या माहितीप्रमाणे शिसे, टिटॅनियमसारखे तीनचार धातूच कमी विद्युत्वाहक आहेत. ओतीव लोखंडपण जास्त विद्युत्वाहक नाही.-J-J १३:५९, २७ जून २००७ (UTC)
Start a discussion about लोखंड
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve लोखंड.