चर्चा:लोंझा किल्ला

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

।स्त्रोताचा दुवा : milindjamdar.blogspot.in/p/blog-page_57.html ।स्त्रोताची तारिख व वेळ : September 25, 2015 ।लेखाची ११:३९, २८ जानेवारी २०१८‎ रोजी‎ सुरुवात @: यांनी नकल-डकव करुन मजकूर जोडला हे इतिहासात स्पष्ट दिसत आहे. ।त्यामुळे मजकूर @: यांनीच नकल-डकव केला आहे हे सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०७:२२, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]


मी कुणाचाही खासगी ब्लाॅग कधीही उघडत नाही. मिलिंद मुजुमदारांना मी ओळखत नाही. .... (चर्चा) २३:११, १४ एप्रिल २०१८ (IST)[reply]