चर्चा:लेखन पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

लेखन पद्धती चा उल्लेख लिपी असासुद्धा केला जातो. भाषा/भाषेने व्यक्त होणा-या घटकास आणि बोलण्यास संकेतचिन्ह द्वारे अभिव्यक्त/निर्देशित करण्यास लेखन पद्धतीअसे म्हणतात.लेखन पद्धती विवीध लिपी चां भाषा ,भाषा शास्त्र,व्याकरण यांचा साकल्याने विचार करते. छापलेला उतारा वहीत पाहून लिहिणे याला अनुलेखन म्हणतात श्रुत लेखन ऐकलेला मजकूर जश्याच तसा सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिणे याला श्रुत लेखन असे म्हणतात


ही माहिती कुठे मिळाली? साधारणत: लेखनपद्धती म्हणजे लेखन डावीकडून उजवीकडे लिहतात की उर्दू-पर्शियन-सिंधी-अरबी प्रमाणे उजवीकडून. लेखनपद्धती म्हणजे लिपी नाही. लेखन म्हणजे माणसाच्या मुखावाटे उच्चारले गेलेले किंवा मनात असलेले ध्वनी कागद किंवा तत्सम पृष्ठभागावर पुन्हा वाचता येतील अशा दृष्य स्वरूपात उमटवणे. वहीत पाहून लिहिणे म्हणजे काय? उतारा वहीत छापलेला आहे? अनुलेखन शब्द कधी ऐकलेला नाही(हिंदीत असेल). 'कॉपी करणे' साठी मराठीत प्रत काढणे, प्रतिलिपी करणे, नकलणे, नकलून काढणे, नकल किंवा नक्कल तयार करणे असे शब्द आहेत. श्रुत लेखन हाही मराठीतला शब्द नाही. 'बोललेले उतरवणे' अशी सोपी शब्दरचना शुद्ध मराठी असते. आणि सुवाच्य अक्षरात? हे बंधन का? लघुलिपीत का नको? आणि 'लेखन ऐकलेला मजकूर' म्हणजे काय?--J १६:१५, ११ ऑक्टोबर २००७ (UTC)

:-) Great critique. J, can you please rewrite this article?
MarathiBot १६:२०, ११ ऑक्टोबर २००७ :

I can try, but not very sure, whether I can transfer the contents of the article into a reasonably conceivable material. If I could not do it, I shall recommend dropping of the article.--J १५:४६, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)

Article लेखन पद्धती is primarily an effort of (still incomplete) translation of english wikipedia article Writing system , Befor going for any drastic decesion about the article please do have a look at english Wikipedia article.It is quite likely that english wikipedia article has gone through many revisions by now and our translated edition is old and not upto date.

I do not recomond deletion

Thanks and regards

Mahitgar १६:००, १२ ऑक्टोबर २००७ (UTC)