चर्चा:लिनक्स पॅकेजेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रस्तुत लेखा मध्ये सुसे लिनीक्स .deb पॅकेज वापरते असे म्हटले आहे. ते चुकीचे असावे असे वाटते. सुसे rpm प्रकारचे पॅकेज वापरते. यासाठी आपणांस http://distrowatch.com/table.php?distribution=suse अथवा http://en.opensuse.org/Welcome_to_openSUSE.org येथे भेट देऊन अधिक माहीती मिळेल