चर्चा:रोमानी भाषा
Appearance
- जे/जी इंडियाचे ते इंडियन, इंडियन भाषांना आपण इंडियानी म्हणतोअ का? पण जपान चे ते जपानी ,'रोम' ची ती 'रोमन' तर 'रोमन' भाषे करिता रोमानी हा शब्द योग्य आहे का ?
आपला नम्र
विजय 06:02, 10 जुलै 2006 (UTC)
रोमानी
[संपादन]विजय,
रोमानी ही भाषा 'रोम'ची नसून ही रोमा (जिप्सी) लोकांची भाषा आहे. हे भटके लोक स्वतःला मूळचे भारतीय समजतात.
http://en.wikipedia.org/wiki/Romani_language
अभय नातू 09:32, 10 जुलै 2006 (UTC)
thanks
[संपादन]User:विजय 10:26, 10 जुलै 2006 (UTC)