चर्चा:रोन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोन नदी आणि रोन प्रांत यातील गल्लत टाळण्याकरता रोन नदी आणि रोन (प्रांत) असे दोन लेख करून रोन (निःसंदिग्धीकरण) पान करावे. किंवा दोनपैकी जे जास्त प्रचलीत असेल ते पान ठेवून रोनचे पुनर्निर्देशन त्या पानाकडे करावे - उदा. रोन --> रोन (प्रांत) अथवा रोन --> रोन नदी.

अभय नातू १९:४६, ५ ऑक्टोबर २०११ (UTC)