चर्चा:रुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझ्या माहितीनुसार रुई ही विषारी वनस्पती आहे. रुईचा चीक पिणे आरोग्यासाठी घातक आहे. या पानावरील सद्य माहिती मला चुकीची वाटते. जाणकारांनी संदर्भासहीत योग्य माहिती लिहावी. ...प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) १४:०७, २० मे २०१६ (IST)

मी संदर्भ तपासले. लेखात त्यांची भरही घातली आहे. या झाडाच्या कोणत्याही भागाचा तोंडावाटे किंवा पोटाद्वारे उपयोग प्रतिबंधित आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:१०, २० मे २०१६ (IST)