चर्चा:रिचर्ड स्टॉलमन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मित्रांनो, रिचर्ड स्टॉलमन हे "मोफत" सॉफ्टवेअर प्रणालीचे प्रचारक नाहीत! सॉफ्टवेअर जगात "फ्री सॉफ्टवेअर" चा अर्थ "मुफ्त सॉफ्टवेअर" असा न होता, "मुक्त सॉफ्टवेअर" असा होतो. कृपया "मुफ्त विरुद्ध मुक्त" हा लेख वाचावा. हा लेख इंग्रजीत आणखी सविस्तरपणे हाताळला आहे. धन्यवाद! सिद्धांत सुरेश सीमा (चर्चा) २३:३३, २८ मे २०१२ (IST)[reply]