चर्चा:राज ठाकरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे[संपादन]

या विभागाचे बरेचसे लेखन माझ्या कडूनच झालेले आहे व जास्तीजास्त न्यूट्रल लिखाणाचा प्रयत्न केला होता. संदर्भ टाकून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो.

अजयबिडवे १२:११, २५ ऑगस्ट २००९ (UTC)

Raj is real Hero ,"जे बोलतो ते करुनही दखवतो" अश्या नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. अशा पद्धतीची व्यक्तिगत भलावण दिसल्यामुळे मी साचे लावले.
तुमच्या पेक्षा नवागत अनामिक सदस्यांकडून अशी वाक्ये टाकली जात रहातात. आजही एका अनामिक सदस्य लेखनावर गस्त टाकताना इकडे लक्ष गेले . तुमचे लेखाकडे लक्ष असेल तर वाद साचा काढालात तरी हरकत नाही.
माहीतगार १३:०१, २५ ऑगस्ट २००९ (UTC)

संदर्भांनी परिपूर्ण करुयात मग काढू. अजयबिडवे १३:०४, २५ ऑगस्ट २००९ (UTC)

मराठी हृदय सम्राट?[संपादन]

This is an article regarding living person biography. Wikipedia strongly discourages any un-sourced or biased information in such articles and encourages to be removed immediately and without waiting for discussion. The deleted part of this article, just like the most of this article, was un-sourced and very much biased. It was also violating Wikipedia's basic policies about Neutral Point of View, Verifiability, and No Original Research. Such information costs on the reliability of Wikipedia and thus it should not be added again without adding appropriate references. Wikipedia certainly encourages its editors to find good references if there are any. Shivashree १२:१६, ११ नोव्हेंबर २००९ (UTC)

आपण मोकळेपणाने बदल घडवल्याबद्दल तसेच मनमोकळेपणाने विचार मांडल्या बद्दल आणि मार्गदर्शनाचा प्रयत्न केल्या बद्दल धन्यवाद.आपण संदर्भ नसलेली व व्यक्तिगतमते वगळल्याबद्दल आपल्याशी मत भिन्नता नाही.मला वाटते कदाचित स्वतः राज ठाकरेंनी देखील स्वतःचीच प्रौढी मिरवणारी वाक्ये कदाचीत ठेवली नसती.
सर्वसाधारणतःच लोकांना विश्वकोश संकल्पना आणि वैश्वकोशिय लेखन संकेतांची कल्पना नसते.विशेषतः मराठी लोकांना तर या बाबत फारच कमी कल्पना नसते.पण मराठी लोकांनी काहीच संपादन न करण्या पेक्षा नियमांची धास्ती न ठेवता काही संपादन करून पहाण अधीक श्रेयस्कर आहे. जीथे सुधारणेची आवश्यकता होती तेथे सदस्यांना सावकाशीने सजग करणे अधीक श्रेयस्कर असते यादृष्टीने संदर्भ हवा आणि व्य्क्तिगत मत इत्यादी साचे लावलेले होतेच.या बाबत एक एका व्यक्तिस आणि संपादनास टार्गेट करण्यापेक्षा व्यापक पातळी विविध माध्यमातून विकिपीडीयात कसा सहभाग कसा घ्यावा याची लोक जागृती करण्याची कुठेतरी आवशकता आहे असे वाटते.
आपले मार्गदर्शन मराठीतून केले असते तर ते सहाय्य पानात अंतर्भूत करता आले असते. हे म्हणतानाच विकिमीडिया फाऊंडेशन प्रत्येक भाषिय विकिपीडियाच स्वतःचे निती नियम दृष्टीने प्रत्येक भाषीय विकिपीडीया स्वतंत्र समजते.आणि त्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडीयावरील संकेतांची दखल घ्यावी पण मराठी विकिपीडीयाने स्वतःचे संकेत स्वतंत्रपणेच घडवावेत अस वाटत
या शिवाय कोणतही लेखन तातडीने वगळण्या बाबत मात्र माझ संबधीत सदस्याला चर्चा करून सद्य संकेतांची कल्पना / माहिती देण्यापूर्वी वगळण्या बाबत मात्र माझ निश्चीतपणे दुमत आहे. प्रत्येक सदस्यास विकिपीडिया काय आहे येथील लेखन संकेत काय आहेत हे समजून घेण्यास पूरेसा अवधी मिळावयास हवा.माहितगार १४:१४, ११ नोव्हेंबर २००९ (UTC)
I kindly apologize that I am not using Marathi on this Wikipedia; it is because of some typo problems and i would certainly like to contribute in Marathi. Also, I am greatly thankful to सदस्य:Mahitgar for his quick reply.
About the section that was deleted yesterday, It was added to this article in August 2009 and was checked by सदस्य:Mahitgar several times after that. Several tags of referecne needed were added to it, in fact, to every sentence of it. There was no reply even after three months from any of the editors on this discussion page, so i chose to delete it. The act was consistent with the idea of Be Bold. We should certainly try to make the article better, comprehensive, non-biased on either side, and based on facts. Shivashree ०३:१९, १२ नोव्हेंबर २००९ (UTC)