चर्चा:रमा बिपिन मेधावी
@Tiven2240:,यांचा समावेश स्वातंत्र्यसेनानी या वर्गात कोणत्या आधारावर केला आहे? लेखात त्यांच्या लढ्यातील सहभागाविषयी उल्लेख नाही.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:१४, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
कृपया येथे समाधानकारक,योग्य तो संदर्भ द्यावा. इंग्रजीत लिहिले आहे म्हणून ते मान्य करायचे असा नियम नाही हे माझे मत मी अनेकदा नोंदविले आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १८:४४, ११ ऑगस्ट २०१८ (IST)
इतरत्र सापडलेला मजकूर
[संपादन]व्यतिगत माहिती
पं. रमाबाईचा जन्म दक्षिण भारतात गंगामूळ येथे २३ एप्रिल १८५८ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे संस्कृतीचे गाढे विद्वान होते.त्यांनी रमाबाईना लहानवयातच संस्कृत शिकवले. तीक्ष्ण बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती,वक्तृत्व, भाषेवर प्रभुत्व हे गुण रमाबाईनी वडिलांकडून मिळविले होते.वडिलांच्या मृत्यू नंतर भाऊ श्रीनिवास शास्त्री प्रवास करीत कलकत्याला गेले. नंतर इ.स. १८८० मध्ये रमाबाईनी बिपिन बिहारी मेधावी यांच्या बरोबर विवाह केला. त्यांना मनोरमा मुलगी झाली. आणि इ.स. ४ फेब्रुवारी १८८२ ला बिईपीन यांना मृत्यू झाला. नंतर त्या मुलीला घेऊन कलकत्याला आल्या. त्या पुराणांवर व्याख्याने देऊ लागल्या. अनेक पुराने त्यांना पाठ होती. पंडिता सरस्वती या पदव्या त्यांना कलकत्याला मिळाल्या. 'स्त्रियासाठी काही कार्य केले पाहिजे' हा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता.[१] संतोष गोरे 💬 ०९:२४, १९ फेब्रुवारी २०२१ (IST)
- ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्वान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ५०. ISBN 978-81-7425-310-1.