चर्चा:रंभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रंभा, अप्सरा हे पान येथे पुनर्निर्देशत होते.

रंभा नावाची एक दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे.

तरी येथील माहिती रंभा, अप्सरा येथे हलवावी व रंभा हे पान निःसंदिग्धीकरणाकरता वापरावे.

अभय नातू 05:35, 16 जानेवारी 2007 (UTC)

हो, मलाही असे निःसंदिग्धीकरण करावे लागणार असे वाटत होतेच. पण 'रंभा' म्हटल्यावर (किमान मराठी वाचकांनातरी) 'रंभा' नामक अप्सरा असा संदर्भ चटकन डोक्यात येतो. 'रंभा' या दाक्षिणात्य अभिनेत्रीकरता 'रंभा, अभिनेत्री' असे पान तयार करावे आणि 'रंभा (निःसंदिग्धीकरण)' पानावर निःसंदिग्धीकरणाची माहिती लिहावी. 'रंभा' हे पान निःसंदिग्धीकरणाकरता न वापरता रंभा अप्सरेची माहिती देणाअरेच असावे असे मला वाटते.
--संकल्प द्रविड 05:56, 16 जानेवारी 2007 (UTC)