चर्चा:ये रे ये रे पावसा
Appearance
श्री. नातू,
ह्या लेखान्वये एक गमतीची आठवण झाली -
"नेमेचि येतो बघ पावसाळा
हे सृष्टिचे कौतुक जाण, बाळा!"
ह्या "पुरातन" दोन ओळींचा उल्लेख करून अनंत काणेकरांनी (?) एका लघुनिबांधात लिहिले आहे: "पावसाळा 'नेमेचि' येण्यात सृष्टीचे कौतुक कसले? पावसाळा अवचित कधीतरी येत असता तर ती गोष्ट सृष्टीचे कौतुक करण्यासारखी ठरली असती!!"
चक्रपाणि जांबोटकर
नेमेचि येतो....
[संपादन]श्री. जांबोटकर,
मला वाटते कविला म्हणायचे आहे की सृष्टीत कितीही उलथापालथ होवो (वा न होवो) पण पावसाळा (सृष्टीचा अंगभूत नियम) कधीही बदलत नाही.
Puts into perspective the unchanging nature of Nature, that no matter how big one's own percevied tribulations are, they are not big enough to change certain unviolable Truths!
Just mho :-)
अभय नातू 20:42, 5 मार्च 2006 (UTC)