Jump to content

चर्चा:युसुफखान महंमदखान पठाण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. यु. म. पठाण (युसुफखान मोहमदखान पठाण) जन्म. १९३०...

लेखाचे शीर्षक यु.मो. पठाण पाहिजे का?

अभय नातू २२:१४, ३ सप्टेंबर २००९ (UTC)

सर, मी आता पर्यंत "यु. म. पठाण" असेच वाचल्याचे आठवते आहे. आज/उद्या शहनिशा करून योग्य तो बदल करेल. -दीपनरसे

होय, मी पण आत्तापर्यंत "यु. म. पठाण" असेच वाचले आहे. [सदस्य = AppaBalwant (चर्चा) ००:२९, २९ मे २०१३ (IST)][reply]


स्वत: युसुफखान पठाण हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर आपले नाव यू.म. पठाण असेच छापवितात. कदाचित हा ’यू’ इंग्रजी Uचे मराठी लिप्यंतरण असेल; किंवा युसुफखानातला ’यु’ मराठी शुद्धलेखनाच्या-उपान्त्यपू्र्व अक्षरे ऱ्हस्व, या नियमानुसार ऱ्हस्व लिहिला जात असेल. त्यांच्या वडिलांचे नाव ते ’रावसाहेब खानसाहेब एम.के. पठाण’ असे असल्याचे लिहितात.

यु.म. पठाण पहाण्यात नाही....J (चर्चा) १२:०५, २९ मे २०१३ (IST)[reply]