चर्चा:यशवंतराव होळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाची भाषा ज्ञानकोशास शोभणारी नाही संपूर्ण लेख काढून टाकावा. लेख दुरुस्तीच्या पलीकडे आहे. हाच लेख महाराजा यशवंतराव होळकर या मथळ्याखाली आहे, तोही काढून टाकावा..J (चर्चा) २०:५३, २७ मे २०१२ (IST)

ज्ञानकोशासस शिवाजी भोसलेचा एकेरी उलेख चालत नाही, बाजीराव पेशव्याबद्दल ही तेच म्हणता येईल. भोसलेना छत्रपती ही विशेषणे लावली जातात पण होळकरांना मात्र महाराजा ही पदवी लावायचे ज्ञानकोशास लक्ष्यात राहत नाही. आपला ज्ञानकोश कोकणच्या राजाला संपूर्ण भारताचा राजा म्हणून दाखवत आणि संपूर्ण भारतभर युद्ध करून देशाच्या स्वातंत्र्यसाटी लडनारया महाराजा यशवंतराव होळकर यांना मात्र इंदूरचा सरदार म्हणून फक्त इंदूरपर्यंत मर्यादित करतो. ज्ञानकोशास भोसले, पेशवे याबद्दल लिहताना त्याचा लेखणीस माज जडतो मात्र होळकराबद्दल लिहिताना तो माज कुठे जातो. ज्ञानकोशास जगातल्या पहिल्या महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर एक शब्द ही लिहू वाटत नाही... लिहिताना फार वाईट पण ज्ञानकोश हा केवळ होळकराबद्दल द्वेषभाव करतो.