चर्चा:यशपाल (निःसंदिग्धीकरण)
Appearance
पान काढा विनंती
[संपादन]हे पान काढण्यात यावे. या पानावर यशपाल व यश पाल या दोन व्यक्तींबद्दलचे लेख टाकण्यात आले आहेत. या दोन नावांत साम्य आहे, परंतु ते तंतोतंत सारखे नाहीत. म्हणून निःसंदिग्धीकरण पान तयार करण्याची गरज भासत नाही. या पानांवर {{गल्लत}} हा साचा टाकावा. - प्रबोध (चर्चा) १३:१८, २१ नोव्हेंबर २०११ (UTC)